गुढी उभारू निश्चयाची ....!!

गुढीपाडवा म्हणजेच मराठी नूतनवर्षाची सुरुवात. या दिवसाला एक विशिष्ट असे महत्व आहे. याचीच महती आपण या कार्यक्रमाद्वारे जाणून घेणार आहोत.
त्याच बरोबर प्रत्येकव्यक्ती हा प्रत्येक नूतनवर्षात काहींना काही संकल्प करत असतो. असाच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काय काय संकल्प या संवत्सरात केले आहेत, ते आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत .

राहुल रणाळकर
(संपादक :- दैनिक सकाळ , उत्तर महाराष्ट्र आवृत्ती , नाशिक)

#gudipadwa #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.